शुभ सकाळ मेसेज Marathi Good Morning SMS | Sweet Good Morning SMS Message in Marathi Gm SMS Marathi 140 Character Free Download

शुभ सकाळ मेसेज Marathi Good Morning SMS

In Today’s Busy schedule it is not possible to meet and greet शुभ सकाळ / Good Morning to all. But we are also having a best option to wish them Good Morning . You can send your thoughts and sayings to your friends loved ones by forward शुभ सकाळ मेसेज / Marathi Good Morning SMS  . Here is a collection of शुभ सकाळ मेसेज Marathi Good Morning SMS, Sweet Good Morning SMS Message in Marathi Gm SMS Marathi , Marathi good morning messages for whatsapp , good morning sms in Marathi 140 character , good morning Marathi kavita , Latest good morning sms in marathi 140 character ,

 

Marathi Good Morning SMS messages in Marathi Language 140 character
Marathi Good Morning SMS

Check Also –

 

*चांगली माणस आपल्या जीवनात*
*येणं हे आपली “भाग्यता ” असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात*
*जपुन ठेवणं हे आपल्यातली*
*”योग्यता ” असते.* * शुभ सकाळ *

 

 

 

चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही..
*शुन्यालाही देता येते किंमत*
*फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन*
*उभे रहा*.. * शुभ सकाळ *

 

 

 

*माझ्या स्वभावात चुका भरपूर*
*असतील…..*
*पण एक चांगली गोष्ट आहे.*
*मी कुठलही नातं स्वार्थासाठी*
*जोडत नाही.. * शुभ सकाळ*

 

 

 

 

*झाडावर एका*
*सरड्याने आत्महत्या*
*केली होती*
*सुसाइड नोटमध्ये लिहिले होते* :-
” *मी आजकाल, रंग बदलण्यात माणसांची बरोबरी करू शकत नाही* ……! ”
*Good Morning*

 

 

 

*ज्यांनी तुमची धडपड पाहिलीये,*
*फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते…..!*
*इतरांना ..,*
*”तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असतां ..!

 

 

 

*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*

 

 

 

*न संपणारी एखादी स्वप्नांची*
*सुंदर माळ असावी,*
*न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ*
*असावी,*
*ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर*
*असावी,*
*आणि*
*न मागताही साथ देणारी*
*तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी. * सुप्रभात *

 

 

 

” अडचणी जीवनात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या क्षणी आयुष्य सावरेल”. * शुभ सकाळ *

 

 

 

 

*माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहर्‍याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख “वाणी”, “विचार” आणि “कर्मांनीच” होते. * शुभ सकाळ *

 

 

 

*स्वभाव ती गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,*
*कितीही कोणापासून दूर व्हा*
*परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.*
*म्हणूनच*
*_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.. *शुभ सकाळ*

 

 

शुभ सकाळ मेसेज Marathi Good Morning SMS | Sweet Good Morning SMS Message in Marathi Gm SMS Marathi 140 Character Free Download
शुभ सकाळ मेसेज Marathi Good Morning SMS

Check Also –

 

 

*परमेश्वर* *प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,*
*पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो.”* . Good Morning .

 

 

 

*सुप्रभात* *”ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..*
*म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.”*
* शुभ सकाळ *

 

 

 

वागण चांगल नसेल तर,
साधी उचकीही लागत नाही.
बोलण गोड़ नसेल तर,
महागडया मोबाइलवर
घंटी पन वाजत नाही.
आणि घर मोठ असो वा लहान
जर गोड़वा नसेल तर,
माणूसच काय,
मुंगीसुद्धा जवळ येत नाही.

 

 

 

*आयुष्यात कधीच कोणावर बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका*
आणि
*ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावंसं वाटत त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका*
* Good morning *

 

 

 

हळूहळू वय निघून जातं……*
*जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.*
*कधी कुणाची आठवण खूप सतावते.*
*कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.*
*किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.*
*पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत….*
*जगा या क्षणांना हसून मित्रांनो.* *पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ..*

 

 

 

*”माझ्या चुका मलाच सांगा, लोकांना सांगू नका कारण सुधारायचे मला आहे लोकांना नाही.”*
*!! शुभ दिन !!*

 

 

 

*निवडलेला रस्ताच सुंदर असेल…*_ _*तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही..*_ _*भले सोबत कुणी असो वा नसो..*_ * Good morning *

 

 

*रोजच शुभप्रभात म्हणल्यावर दिवस चांगला जातो असे काही नाही किंवा पाठवनारा खुप मोठा तज्ञ आहे असही नाही*
*पण* ,
*शुभ प्रभात*
*पाठवताना आपण ज्यांना पाठवतो त्या व्यक्ती डोळ्यांसमोर येतात …*
*तेव्हा त्या व्यक्ती भेटल्यासारखेच आहे …*
*शुभ सकाळ*

 

 

*थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात,*
*पण त्यांच्या नकळत काही मोरपिसे जमिनीवर तशीच पडून राहतात..*                                *तसेच् आयुष्यात काही माणसे काही दिवस येऊन जातात,*
*आणि आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात..!!* *शुभ सकाळ*

 

 

*प्रयत्न करा की कोणी*
*आपल्यावर रुसु नये*
*जिवलगाची सोबत कधी*
*सुटु नये.नाते मैत्रीचे असो की* *प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.*  *शुभ सकाळ*

 

 

Kavita Marathi Good Morning SMS messages in Marathi Language 140 character
Marathi Good Morning SMS

Check Also –

 

 

Good Morning SMS In Marathi Free Download / Send –

( Gm SMS Marathi ) :

 

*ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे* *पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे* *जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो*

 

 

 

 

बिना *रडता* तर
*”कांदापण”* कापता येत नाही”
मग हे तर *”आयुष्य”*आहे
*”सुखातच”*कसे जाईल!
संघर्ष तर करावाच लागेल
*good morning*

 

 

*जिवनात जगताना असे जगा कि*
*आपण कोणाची आठवण काढण्या पेक्षा*
*आपली कोणी तरी आठवण काढली पाहीजे*

 

 

 

*असे हास्य तयार करा की*
*हृदयाला त्रास होणार नाही ,
*असा स्पर्श करा की,
*त्याने जखम होणार नाही ,
*अशी मैत्री करा की ,
*त्याचा शेवट कधी होणार नाही ।

 

 

*जगात हजारो नाती तयार करा पण त्या हजारो नात्यात एक नाते असे तयार करा की, जेंव्हा हजारो नाती विरोधात जातील तेंव्हा ते एक नाते तुमच्या सोबत असेल.*

नाती असतात ‘One Time
आपण निभवतो ‘Some Time
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time “

 

*माझ्याकडे काहीही नसले*
*तरी चालेल !!!*  *पण  *माझ्याबरोबर*
*तुमच्यासारखी माणसे असणे*
*हेच मि माझे भाग्य समजतो !!!*

 

 

*वेळ आहे तोपर्यंत*
*समोरच्या व्यक्तींची किंमत समजून घ्या..*  *नाहीतर किंमत समजेपर्यंत ती व्यक्ति खुप दूर निघुण गेलेली असेल*

 

*एक दगड कुत्र्याला मारा*…
*तो लगेच पळून जाईल*…
*पण तोच दगड मधमाशीच्या पोळ्याला मारा*
*त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील*,
*दगड एक व मारणारा पण एकच*
*पण फरक आहे तो*.…..
*एकटे असण्याचा व*….
*संघटित असण्याचा*…. *म्हणून मैत्री आणि नाती जमवा-टिकवा, *आयुष्य खुप सुंदर आहे*…!
– Good morning –

 

 

 *जो डोळयातील भाव ओळखून…..*
*शब्दातील भावना समजतो*
*तो मन जिंकुन कायम……*
*….. हृदयात राहतो*

 

 

कुटुंबासाठी भाकरी कमवणे खुप मोठी गोष्ट नाही*
*पण कमवलेली भाकरी कुटुंबांसोबत एकत्र बसून खाणे ही खुप मोठी गोष्ट आहे*  शुभ सकाळ

 

 

 

*आवडत्या व्यक्ति पासुन मन*
*दु:खी झाले तर हे वाक्य*
*लक्षात ठेवा*
*”दु:ख महत्वाचे असेल तर*
*त्या व्यक्तिला विसरा,*
*आणी*
*व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा…*”
शुभ सकाळ  .

 

 

 

*कमीपणा घ्यायला शिकलो.*
*म्हणून आजवर खुप*
*माणसं कमावली…..*  *हिच माझी श्रीमंती ..!!*
*प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा*  *!!! तुम्ही हाक द्या*
*मी साथ देईन !!!*   शुभ सकाळ.

 

 

 

*आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल*
*तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात….*
*कारण*
*”धनुष्याचा “बाण लांब जाण्यासाठी *आधी मागेच खेचावा लागतो….!!!!!!*

 

*शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे…*
*जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे…*
*भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे…*
*घासातील घास दुसऱ्याला देणे ही माणसाची संस्कृती आहे* .
*शुभ सकाळ *

 

 

Good Morning Marathi Kavita :

 

पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा..
चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा..
डोंगराआडून दिसू लागली सोनेरी किरणे..
लखलखल्या दाही दिशा सुंदर त्या प्रकाशाने..

जागी झाली दुनिया, बागडू लागले पक्षी..
पर्णपटलांवर उमटली दवबिंदुंची नक्षी..
सडा-सारवणाने अंगणे सारी सजली..
नाजुकशा कळ्यांची फुले बघा झाली..

देवाचिया दारी घंटानाद झाला..
नवी स्वप्ने अन आशा घेऊन
दिस नवा उगवला..!

 

Marathi Good Morning SMS | Message in Marathi

Thank you for reading this article, after check this provided collection of several Marathi Good Morning SMS, Gm SMS Marathi , Marathi good morning messages for whatsapp , good morning sms in Marathi 140 character , good morning Marathi kavita , Latest good morning sms in marathi 140 character, you can start send them to your loved ones , friends and family  according to your choice. Now we are also providing the Collection of Sweet Good Morning SMS In Marathi. By check them you also can send some shubh sakal hd image to your known and wish them a very Good Morning In Marathi.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *