50+ Sweet Good Morning Marathi Whatsapp Messages | Good Morning SMS, Thoughts, Status, Quotes In Marathi For Whatsapp Friends

Sweet Good Morning Marathi Whatsapp Messages | Good Morning SMS In Marathi :

Welcome to wishmi.com. Are you searching for Good Morning Marathi Whatsapp Messages Good Morning SMS In Marathi Language, Marathi Good Morning Messages For Whatsapp , Good Morning Quotes In Marathi Language , Good Morning Wishes In Marathi to wish your friends and family a very good morning in marathi style then you are on right place . Here is a collection of beautiful Good Morning Marathi Whatsapp Messages ,Good Morning SMS in Marathi, some beautiful Marathi Good Morning Messages For Whatsapp , Good Morning Qutes In Marathi Language , Good Morning Wishes In Marathi. You can select the right  good morning sms message in Marathi for right person and say Very Good Morning in Marathi style to him/her with these beautiful शुभ सकाळ Messages SMS and Good Morning Quotes In Marathi .

We offers Best Best Good Morning Images . Nice Good Night Images . Thank you pictures For Whatsapp . Sorry Pics . Happy Birthday Images . Birthday Wishes SMS In HindiSad Girl WallpapersI Love You Pictures . Love Couple Images Wallpapers For Dp … and much more.. you can find all occasions wishes and images here. Just visit wishmi.com and get best wishes and images.

 

 

Good Morning Marathi Whatsapp Messages Sweet Marathi SMS Quotes in Marathi
Good Morning Marathi Whatsapp Messages

 

*life जगायची असेल तर,*
*पाण्यासारखी जगा.*
*कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;*
*पण स्वतःच महत्व,*
*कमी होऊ देऊ नका..!*
*”जगाला काय आवडतं ते करु नका,*
*तुम्हाला जे वाटतं ते करा,*
शुभ सकाळ .

 

 

*कुणाची स्तुती कितीही करा*
*पण*
*अपमान खुप विचारपुर्वक*
*करा*
*कारण*
*अपमान हे असे कर्ज आहे*
*जे प्रत्येक जण*
*व्याजासह परत करण्याची संधी* *शोधत असतो.*
Good morning.

 

 

*”सगळेच धडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही. काही धडे आयुष्य ,नाती व समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात.”*
शुभ सकाळ.

 

 

 

” *आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरआत्माला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तीच शुभ सकाळ असते ..*
शुभ सकाळ.

 

 

*आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*:,
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल*…!!

 

 

*भाग्य* आपल्या हातात नाही, पण *निर्णय* आपल्या हातात आहेत. *भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही. पण *निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात.

 

 

 

*जो तुमच्या प्रगतीवर जळतो. त्याचा*
*तिरस्कार कधीच करू नका.*
*कारण तो स्वत: पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट*
*व्यक्ती समजून जळत असतो..!!* *”जीवनात*
*चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.*
*चुकाल तेव्हा माफी मागा.*
*अनं कुणी चुकलं तर माफ करा.*

 

 

 

*कोणाजवळही स्वताचे दु:ख बोलताना फार विचारपूर्वक बोला.*  *कारण…..*

*माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात..!!
*शुभ सकाळ*

 

 

*नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,*
*काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,*
*नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,*
*_नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं..!!_*
*शुभ सकाळ “

 

 

👉🏻💞 *मन ओळखणारयांपेक्षा* 👏🏻 *मन* *जपणारी* 👨‍👨‍👦‍👦 *माणसं हवीत*… *कारण*, 🤗 *ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात तर* 👏🏻 *जपणारी* 🤗 *आयुष्यभरासाठी*!!!

 

Good Morning Marathi Whatsapp Messages Sweet Marathi SMS Quotes in Marathi
Good Morning Marathi Whatsapp Messages

 

Sweet Good Morning Marathi Whatsapp Messages – Good Morning Quotes In Marathi Language –

 

* माणसाला जिंकायचे ते *
* केवळ आपुलकीने., *
* कारण वेळ, पैसा, सत्ता आणि *
* शरीर एखाद्या वेळेस *
* साथ नाही देणार .,*
* पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव *
* आणि आत्मविश्वास कधीही *
* तुम्हाला एकट पडू देणार नाहीत. *

 

*जगात हजारो नाती तयार करा पण त्या हजारो नात्यात एक नाते असे तयार करा की, जेंव्हा हजारो नाती विरोधात जातील तेंव्हा ते एक नाते तुमच्या सोबत असेल.*
🌹🌸 _*शुभ सकाळ*_ 🌸🌹

 

*”आपण दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ ,फुले फक्त त्या त्या ऋतूमाना प्रमाणेच येतात”* *”म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..!”* 🙏😊🍁 *सुप्रभात* 🍁😊🙏

 

 

*अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले : विष काय आहे ..?*
*भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले…*
*जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा’*
*जास्त मिळाली की ती विष बनते…*
*मग ती:*
*ताकत असो,*
*गर्व असो,*
*पैसा असो,*
*भूक असो.*
✨✨शुभ सकाळ ✨✨

 

🌿🌹🌿🌹🌿🌹
*नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,*
*कधीही परत येत नाही,*
*असेच वेळेचेही आहे,*
*एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,*
*म्हणून, आयुष्यातील प्रत्येक*
*क्षणाचा आनंद घ्या…!!!* *!! शुभ सकाळ !!*
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

 

*जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,*
*तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,,,*
*कारण झाड नेहमी ‘पान’ बदलतात ‘मूळ्या’ नाही…*
*””भगवत गीते”” मध्ये स्पष्ट लिहिलंय,,,*
*निराश होऊ नकॊ ‘कमजोर’ तुझी वेळ आहे “तु” नाहीस…*
💐💐GOOD morning💐💐

 

 

🐾 *धावपळीच्या जगण्यामध्ये,*
*एक विसावा नक्की घ्यावा…..*
*गरम गरम चहा घेऊन,*
*कामा मध्ये ऊत्साह आणावा…..*
*मैत्रीच्या जिवनामध्येही,*
*आठवणीचा गाव यावा …..*
*ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला,*
*रोज नक्की आवाज द्यावा !!*

 

 

Good Morning Marathi Whatsapp Messages Sweet Marathi SMS Quotes in Marathi
Good Morning Marathi Whatsapp Messages

Check Also –

 

 

Good Morning Marathi Whatsapp Messages :

 

👉 *सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही……..!*
*इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही………!*
*जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही…………!*
*सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत…..*
*पण चार शब्द बोलायला वेळ नाही…..!*
😊 *जीवनातले सत्य* 😊
💐🌸🌷🍀🌹🌻🌺🍁🍃
🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

 

*✍हरुन पण जिंकतो तोच बादशहा असतो……..*
*जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की,*
*तो मरेपर्यंत लढू शकतो …*
*कारण तो दाखवून देतो की,*
*आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण* *करतो..,,,,,,✍*

 

💐💐 *जीवनात वादळ येणं.*
*देखिल आवश्यक आहे….*
*तेव्हाच तर कळतं….*
*कोण हात सोडून पळतो तर*
*कोण हात धरून चालतो*💐💐 🌺 *|| शुभ सकाळ ||* 🌺

 

 

*”प्रगती करत असताना अंगी मेहनत आणि धाडस असायला हवं..*
*त्यासाठी वेगळ काही करण्याची गरज नाही….*
*बेधडक आणि प्रामाणिक पणे मेहनत केली की..प्रगती नक्कीच होते…*

 

*दगडाचं तर ठिक आहे हो*
*थोडा शेंदुर फासला*
*म्हणजे*
*” एकदा देव तरी तयार*
*करता येईल*
*पन “*
*माणसाला असा कोणता*
*रंग द्यावा*
*म्हणजे माणसाचा*
*” माणुस ” बनवता येईन*  *शुभ सकाळ*

 

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…good morning

 

🙏 *शुभ सकाळ*🙏
*”उत्तर” म्हणजे काय ते, “प्रश्न पडल्या शिवाय” कळत नाही.ll “जबाबदारी” म्हणजे काय हे त्या, “सांभाळल्या शिवाय” कळत नाही.ll*
*”काळ” म्हणजे काय हे तो, “निसटून*
*गेल्या शिवाय” कळत नाही.ll*
*जो फक्त एक वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो.ll जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो.ll जो* *आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो आणि जी माणसं, माणसं जोडतात,* *तीच आयुष्यात*
*यशस्वी होतात.ll*

 

*मैत्रीत शिकावं, शिकवावं.*
*एकमेकांना समजावून घ्यावं.*  *खुल्या मनानं कौतुक करावं,*
*चुकीचे होत असेल तर*
*तेही मोकळेपणानं सांगावं.*  *खरे तर मैत्रीत कोणतेही*
*कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त*
*मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.*  *मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं,*
*जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक*
*संजीवन नातं असावं..!*  🌻 *शुभ सकाळ* 🌻

 

*आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते….*
*चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री*
*ही ऊसासारखी असते,*
*तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,*
*किंवा ठेचून बारीक बारीक करा*
*तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल….*
💐🌷शुभ सकाळ🌷💐*

 

💐💐💐
*कर्म कितीही चांगले असू द्या,*
*ही दुनिया आपल्या दिसण्यावरुन आपली किंमत ठरवत असते*
*आणि*
*आपलं दिसणं कितीही चांगलं असू द्या,*
*निसर्ग आपलं कर्म ओळखूनच आपल्याला फळ देत असतो.*  *🌸🌸 शुभ सकाळ* 🌸🌸

 

*राग एकटाच येतो,*
*_पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो._*
*संयमसुध्दा एकटाच येतो,*
*_पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो._*
*फक्त निवड कोणाची करायची हे आपणंच ठरवायचे आहे. 🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

 

दुसऱ्यांसाठी *डोळ्यात पाणी* आलं की समजावं.
आपल्यात अजुन *माणुसकी* शिल्लक आहे.😊
😊एक माणुस *वीस~पंचवीस* लोकांना दोन हाताने *मारू* शकत नाही..👊
पण तोच माणुस *दोन 🙏 हात जोडून* लाखो लोकांच्या 💓 *ह्रदयावर*💓 राज्य करु शकतो..
*💐 शुभ सकाळ💐*

 

*☝..यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे,👌*
*दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे..  Good morning

 

 

Good Morning Marathi Whatsapp Messages Sweet Marathi SMS Quotes in Marathi
Good Morning Marathi Whatsapp Messages Sweet Marathi SMS Quotes in Marathi

Check Also –

 

👑 *वागा असे कि कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगा असे कि कोणी त्रास नाही दिला पाहिजे…!!* 👑 *💐◆Good morning ◆💐*

 

 *या जगात सगळ्या*
*गोष्टी सापडतात,* *पण स्वतःची चुक*
*कधीच सापडत नाही.* *अणि ज्या दिवाशी*
*ती सापडेल त्या दिवसा पासून* *आयुष्य बदलून जाईल*✍ 🌹*शुभ सकाळ*🌹

 

*चांगली भुमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात….* *मनातही….शब्दांतही…आणि आयुष्यातही …….!!!*
*शुभ सकाळ*

 

नदीचा उगम छोटा असतो पण
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.  *!! शुभ सकाळ !!*

 

खूप खूप *ताकद* लागते
आलेले *अपयश* पचवायला,
*डोळ्यात* आलेले *पाणी* पुसून
*ओठांवर* हसू खेळवायला
काहीतरी *ध्येय* लागतं आपल्याला
आयुष्यात जगायला, आयुष्यात *खंबीर* बनायला.. … *घर* छोट असलं तरी *चालेल पण *मन* *मोठ* असलं पाहिजे .  *शुभ सकाळ*

 

“ते दिवस खूप छान होते,*  *घड्याळ एखाद्याकडेचं असायचे,*
*आणि वेळ सर्वाकडे…!!!* ✍🏻
आता घड्याळ सर्वांकडे आहे परंतु वेळ कुणाकडेच नाही .. *शुभ सकाळ*.

 

*दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मुर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात* *हे आपलं आपणच ठरवायचं आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचंय की सर्वांना नतमस्तक करणारी मुर्ती* *शुभ सकाळ*

 

*आयुष्यात कुणाची पारख*
*करताना,*
*त्याच्या रंगावरून न करता,*
*उलट त्याच्या मनावरून करा.* *कारण…*
*पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास*
*असता,*
*तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या*
*असत्या.* *Good morning*

 

*जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही..* *आयुष्य “एका मिनीटात” नाही बदलत*  *ते बदलते आपण त्या एका मिनीटात घेतलेल्या निर्णयावरुन…*🌹 *शुभ सकाळ* 🌹.

 

Good Morning Marathi Whatsapp Messages Quotes In Marathi

There’re our collected Best Good Morning Marathi Whatsapp Messages , Good Morning SMS In Marathi Language, Marathi Good Morning Messages For Whatsapp , Good Morning Quotes In Marathi Language , Good Morning Wishes In Marathi , Good Morning SMS in Marathi, some beautiful Marathi Good Morning Messages For Whatsapp , Good Morning Qutes In Marathi Language.

2 Replies to “50+ Sweet Good Morning Marathi Whatsapp Messages | Good Morning SMS, Thoughts, Status, Quotes In Marathi For Whatsapp Friends”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *