Best Marathi Good Evening SMS Message Quotes In Marathi | शुभ संध्याकाळ मराठी मेसेज Good Evening Marathi Shayari For Whatsapp Friends & Love

Best Marathi Good Evening SMS Message Quotes

Here is a collection of Best Marathi Good Evening SMS Message Quotes in Marathi language ,This collection contains good evening marathi quotes , good evening marathi shayari , awesome evening marathi status ,  good evening messages in marathi for friends , good evening marathi message , good evening marathi shayari , good evening sms in Marathi shayari , good evening in Marathi language , शुभ संध्याकाळ मराठी मेसेज , शुभ संध्याकाळ शुभेच्छा , शुभ संध्या मराठी SMS . Feel free to share these with your friends and family.

 

 

 

Best Marathi Good Evening SMS Message Quotes
Best Marathi Good Evening SMS Message Quotes

 

Good Evening Messages In Marathi Fonts

 

 

*चांगली माणसं व जिवाभावाची मित्र*
*शंभर वेळा जरी नाराज झाली*
*तरी त्याची नाराजी दूर करा.*
*कारण किमती मोत्याची माळ जितक्या*
*वेळा तुटते,*
*तेवढया वेळा आपण ती परत ओवतो.*
*माळ तुटली म्हणून आपण मोती*
*फेकून देत नाही*
GOOD EVENING

 

 

 

 

* जिवनात_आनंद_आहे_कारण_ सोबत_तुम्ही_आहात*
* Gud Evening*

 

 

 

 

*सावली* पासुन आपणच शिकावे..
कधी *लहान* तर कधी *मोठे* होऊन जगावे..
*शेवटी* काय *घेवुन* जाणार आहोत *सोबत*, म्हणुन प्रत्येक *नाते* *हृदयातून* जपावे..

 

 

 

 

आठवण काढली नाही..
तरी चालेल.
पण जिथे कुठे भेटताल..
तिथे ओळख आणि smile
दयायला विसरू नका.

 

 

 

 

*शिवरायांची एक शिकवण आहे.*
*राज्य छोटं का असेना पण स्वतःच असावं.*
*त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करा.*
*तर जग तुमचा आदर करेल.*

 

 

 

 

अशा माणसाला
गमावू नका ज्याच्या मनात,
तुमच्याविषयी आदर,
*काळजी आणि प्रेम असेल..
लपवणारे व् फसवणारे खुप असतात
गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खुप कमी असतात

 

 

 

 

*काम असं करावं की नाव झाल पाहिजे. नाहीतर नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे.*
*”जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची…”*
हा जन्म पुन्हा नाही
*क्षेत्र कोणतेही असो…*
*आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही..
*  शुभ संध्या *

 

 

 

 

*माणसाला जिंकायचे ते केवळ*
*आपुलकीने,*
*कारण वेळ पैसा सत्ता आणि*
*शरीर एखादे वेळेस साथ देणार*
*नाही ,*
*पण माणुसकी प्रेमळ स्वभाव*t
*आणि आत्मविश्वास कधीही*
*तुम्हाला एकटे पडू देणार नाही…*
* शुभ संध्या *

 

 

 

 

चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही..
*शुन्यालाही देता येते किंमत*
*फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन*
*उभे रहा*..!  * शुभ संध्याकाळ *

 

 

 

 

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं…!  ( शुभ संध्याकाळ ) .

 

 

 

 

Best Marathi Good Evening SMS Message & Evening Quotes In Marathi | Good Evening Shayari In Marathi For Whatsapp Feiend And Love
Best Marathi Good Evening SMS Message Quotes

 

 

Check Also –

 

And We offers Best New Good Morning Images . New Good Night Images . Thank you images . Sorry images . Happy Birthday Images . Birthday Wishes In HindiSad Girl ImagesI Love You Images . Love Couple Images … and much more.. you can find all occasions wishes and images here. Just visit wishmi.com and get best wishes and images.

 

 

 

 

*शांत स्वभावाचा माणूस*
*हा कधीही कमजोर नसतो…*
*कारण या जगात पाण्यापेक्षा*
*मऊ असे काहीच नाही…*
*पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर*
*भले भले डोंगर हि फोडून निघतात…*
*माणसे कमविण्यात जो आनंद आहे,*
*तो पैसा कमविण्यात नाही *

 

 

 

 

*आयुष्यात..!*
*वेगापेक्षा..!*
*दिशा महत्वाची..!!*
*जर…*
*दिशा योग्य नसेल..!!!*
*तर…*
*वेगाचा…*
*काहीच उपयोग नाही..!!!!*
*शुभ संध्याकाळ *

 

 

 

 

*भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय  आपल्या हातात आहेत. *भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही. पण *निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात. * शुभ संध्याकाळ *

 

 

 

 

*आयुष्य खूप लहान आहे*
*प्रेमाने गोड बोलत रहा.!*
*धन-दौलत कोण कोणाला देत नसत*
*फक्त माणुसकी जपत रहा.

 

 

 

 

*प्रसंग कोणताही असो,*
*सुखाचा की दुःखाचा*
*तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन*

 

 

 

 

*विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,*
*कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..*

 

 

 

 

*” नशिबात असेल तर*
*मिळेल असे म्हणत राहू नका ..*
*आयुष्यात नशिबाचा भाग*
*हा ०% आणि परिश्रमाचा*
*भाग १०० % असतो.*
*” नशिबवादी होण्यापेक्षा*
*प्रयत्नवादी व्हा !*
*यश तुमची वाट पाहात आहे “*

 

 

 

 

Best Marathi Good Evening SMS Message Quotes

That’s it.There”s our collection of best Marathi Good Evening SMS Messages And Good Evening Marathi quotes , good evening marathi shayari , awesome evening marathi status ,  good evening messages in marathi for friends , good evening marathi message , good evening marathi shayari , good evening sms in Marathi shayari , good evening in Marathi language , शुभ संध्याकाळ मराठी मेसेज , शुभ संध्याकाळ शुभेच्छा , शुभ संध्या मराठी SMS .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *